गडाचे नाव: | तुंग उर्फ कठीणगड |
पायथ्याचे गाव: | तुंगवाडी |
तालुका: | मावळ |
जिल्हा: | पुणे |
गडावर जाण्यासाठी लागणारा रोड(कात्रज वरून): | कात्रज चौक->चांदणी चौक->पिरंगुट->पौड रोड
- >जवन-तुंगवाडी रोड->तुंगवाडी |
अंतर कात्रज वरून (कि.मी. मध्ये): | ७०-७५ किमी |
जाण्यासाठी लागलेला वेळ(कात्रज वरून): | २:३० ते ३:०० तास |
गडावर पाहण्याची ठिकाणे: | तुंगाई देवी मंदिर,गणेश मंदिर,हनुमान मंदिर,गणेश टाके, सदर,श्री हनुमानाची दगडावर कोरलेली रेखीव मूर्ती |
तुंगवरून दिसणारे आजूबाजूचे गड: | तिकोना,लोहगड,विसापूर |
जवळपास ची ठिकाणे: | हाडशी टेम्पल,पवना धरण,तिकोना गड,कोरीगड |
![]() |
तुंग (कठीणगडाचा) आढावा |